Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra News

  ਦ੍ਰਿਸ਼ 1,304,642

Lokmat

3 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये... धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे, राजश्री धनंजय मुंडे.. मग या करुणा कोण? आणि याचं नाव चर्चेत का बरं आलं... तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय... याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप... धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे, करुणा धनंजय मुंडे.. उर्फ करुणा शर्मा... फेसबूकवर त्यांनी या नावाने अकाऊंट उघडलंय.. आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय....
#lokmat #KarunaDhananjayMunde #DhananjayMunde #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
papost.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► MiLOKMAT
Instagram ► milokmat

ਟਿੱਪਣੀਆਂ
Suresh Shinde
Suresh Shinde 4 ਮਿੰਟ ਪਹਿਲਾਂ
होउन जाऊदे धनू भाऊ आनखी एक आयटम पटव आनी तीला बारा पीली काढ कूतरी सारखी मजा मार होऊन जाऊदे समाज कल्याण कर ok
Sumit Tirodekar
Sumit Tirodekar 26 ਮਿੰਟ ਪਹਿਲਾਂ
Hate story 5 Chi कथा
SD Creation
SD Creation 30 ਮਿੰਟ ਪਹਿਲਾਂ
karuna nahi corona aahe hi bai
زین العابدین مجتمع
زین العابدین مجتمع 38 ਮਿੰਟ ਪਹਿਲਾਂ
نمیخوام هیچی برام بیاد
abhay khatri
abhay khatri 42 ਮਿੰਟ ਪਹਿਲਾਂ
तीन बायका फजिती ऐका
Swarajy Kadam Patil
Swarajy Kadam Patil ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धनंजय मुंडे राजीनामा दया🏴🏴🏴🏴
Komal Laxman Patil
Komal Laxman Patil ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
कोणीतरी ह्या पत्रकारास भास्कर अवॉर्ड द्या...😂😂😂
N.J Gaikawad
N.J Gaikawad ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
यावर एक डेबिट झालं पाहिजे...
V SP
V SP ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
भारतीय संस्कृती चा नाश सुरू आहे.
N.J Gaikawad
N.J Gaikawad ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
चर्चा तर होणारच....😂😂
SHANKAR GAWALI
SHANKAR GAWALI ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Dabba ajun ghadyal la button dabba ani nivdun anna.
amol kadam
amol kadam 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
After allegation DM will say go karuna karuna go😂😂
M2 VD
M2 VD 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
मोदींनी मुख्यमंत्री असताना अविवाहित /विवाहित हे निवडणूक पत्रात लिहिलेले नव्हते!2014 मध्ये विवाहित असे कबूल करून फॉर्म भरताना विवाहित असे नमूद केले!असेच प्रकरण!
ABHISHEK PATHAK
ABHISHEK PATHAK 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
झावाड्या
S Amol
S Amol 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Personal life..
rajeshD
rajeshD 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Munde must be put behind bars for cheating on his wife, cheating election commission and cheating general electorate !
MD GALAXY
MD GALAXY 2 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धनु भाऊ Trainding मध्ये 😂...जय हो
share block
share block 3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
All Maharashtra politics are criminals and mother fucker, Shivsena run Mumbai municipality so much long but zero basic fandamental development done by shivsena, In ambernath shivsena run last 30 years but lots of good worker kill by shivsena
ANITA DHAKNE
ANITA DHAKNE 3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Hi
Ananta Patil
Ananta Patil 3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
यांचे दाखवाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
Sanjay Vasant Khatavkar
Sanjay Vasant Khatavkar 3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धन्य ! धन्य !! महाराष्ट्र माझा !!
Jayprakash Joshi
Jayprakash Joshi 3 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
कुठल्याही सामाजिक अथवा राजकीय व्यक्तीने काही सामाजिक बंधने पाळली पाहिजेत। मुंडे एक आक्रमक व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे बंधनाचे पथ्य आवश्यक। परंतु पकडला ती चोर। बाकीच्यांचे काय?
Shubham Dhane
Shubham Dhane 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Dhananjay mundhe mhnje jonhny sins ulta max pro ahe rav.....
Saksena Admane
Saksena Admane 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
नाद करा पन आमचा कुट ओन्ली डी.एम साहेब गांड फाडून टाकतान एखाद्याची साहेबांन विषयी घान कमेंट्स केल्या तर .......... only D.M
priyamvada Buttepatil
priyamvada Buttepatil 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
मुंडे खरे च चुकलेत
Balkrushna Salve
Balkrushna Salve 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Mundhe is always right.
R
R 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
वा रे भारतीय समाजकारण करणारे राजकारण👌
Nanasaheb Mohokar
Nanasaheb Mohokar 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Jante karita yek kayda aani raj karni lokansathi alguien kayda asu shakto ka. Dweebharya kayda astana tumhi lagn kra kiva tich dusri bayko thevta yet asel tr jante karita he lagu ka nahi?
Shabina Moosa
Shabina Moosa 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
papost.info/slow/v/mY2CkKB7nWmgo40
Aruna Harpale
Aruna Harpale 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Aata Kiti paise dyala lagtil bare he sagale nistarayla aaaa ?😂
Rohan Potbhare
Rohan Potbhare 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Nahi as houe sakat nahi
JBL SPEAKER
JBL SPEAKER 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
KTM CHYA AIVAJI ATA KDM FAMOUS ZALAY.. #KARUNADHANANJAYMUNDE😛😜
Fiza Fiza
Fiza Fiza 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Striyan madhye Purshanpeksha 8 patine jast kamshakti asasate tari pan TV madhala ha hero handsome disato asa mhanayachi himmat hot nahi aani he bagha, bahiniche paise hadpun aani baykola kase satavtat te Mag asesch bhog bhogayala lagnar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Abhijeet Salve
Abhijeet Salve 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Are kahi he kay evdha devsh ka zhopli hoti ka he
Subhash Kamble
Subhash Kamble 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
त्याला एका मेणकेची दृष्ट लागली कशी नशिबानं थट्टा आज मांडली
Anand Bhoyar
Anand Bhoyar 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Ataprynt zopli hoti renu
Anand Bhoyar
Anand Bhoyar 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Doghanche sahmt ahe tr kahi problem nahi
R. MARATHE
R. MARATHE 5 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
*...."रांड" आहे ती....*
Anil Ukirde
Anil Ukirde 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Munde must resign mla + ministar
Vitthal Dole
Vitthal Dole 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Mundhe saheb, aajun kahi lafdi asatil tar aattach sanga 🤭🤭
Rahul Muley
Rahul Muley 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धनंजय मुडे ,इतक्या पोरांचे बाप असतील अंस वाटंल.नाही
Kiran Nalawade
Kiran Nalawade 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
मोडीया वाल्यांना तीनही आघाडी च्या सरकार पडायच आहे. काही तरी कायद्याचा आधार देऊण भजपचा रस्ता मोकळा करायचा येवढोल!
bilal shaikh
bilal shaikh 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धनंजय मूंडे याना पाच मूले आहेत हे मूंडे यानीच कबूल केलय तर पाच मूले असल्यामूळे आमदारकी गेली तर मंत्री पदही जानारच कारण आमदारकी मूळेच मंत्री पद दिल होत,,,निवडनूक आयूक्त काय करायला इकळे पण थोडस लक्क्ष द्यायला पाहीजे ,,,,राजीनामा द्यायची गरज नाही😀😀😀😀🙏
p s
p s 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Ghoroghari matichya chuli
S L
S L 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
_तीन बायका फजिती ऐका_ 🤣
S L
S L 6 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
_तीन तीघड़ा काम बिगाड़ा.._ 😂
Dwarkanath Madhavi
Dwarkanath Madhavi 7 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
पहिला काटा सुप्रिया ताईच्या वाटेतून अजित दादांचा काढला दुसरा धनु भाऊचा वा पवार साहेब लेकी साठी C m पदाचा रस्ता मोकळा करता वाटतंय?
Gahininath Karwar
Gahininath Karwar 7 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
धनजंय मुंडे च राजकारण धोक्यात आनन्या साठी रोप केले जात आहे. अस आम्हाला वाटत (आमचे)
Datta Mhatre
Datta Mhatre 7 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
रेणु शर्मा हिच्या वर जरी बलात्कार केला असला तरी हे पोलीस खातं हे मान्यच करणार नाहीत. ऊलट हे पोलीसच तिला अधिक त्रास देऊन तिलाच दोष देतील. सुशांत सिंगचे काय झाले पाहीले ना? ह्या देशात गरीबांचा राजकारणी फक्त स्वतःच्याच सुखसोयी,फायदे,व मतदानासाठीच वापर करतात.
Dnyaneshwar Musale
Dnyaneshwar Musale 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
😄😄
मस्तराम बाबाजी
मस्तराम बाबाजी 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
सर्व धनदांडगे एकत्र का आले? खरेच ह्या राजकारण्यांना कोणी साधारण नागरिक ब्लॅकमेल करू शकतो? हा २१ व्या शतकांतला विनोद आहे। धनंजय मुंढे स्वतः कबुली देतोय कि तो इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध ठेवतो त्याला तो सहमतीने संबंध ठेवतो असे स्वतः सांगतो तो जर सहमतीने ठेवत असेल तर त्याला काही अमिश आणि प्रलोभन शिवाय सहमती मिळत नाही। आरोपित आणि स्वयं घोषित शोषित धनदांडग्यांना माहित झाले कि ज्या स्त्री चे शोषण केले ती चवताळली आहे, आपले नाव चौकशीत येऊ शकते। मराठी मीडिया ने स्त्रीला बदनाम करण्याची जणू स्पर्धा चालवली आहे। ह्या पुरुषांना मराठी मीडिया इतके वर्ष का गप्प बसले हे का बरे विचारात नाही? त्यामुळे सगळ्या चरित्रहीन पुरुषांनाही आपली आपली मूठ झाकायला सुरुवात केली आहे। त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय वर्चस्वाचा उपयोग ते मीडिया ला आपल्या पोपटासारखे सारखे बोलायला लावतात हे त्यांच्या पैशाचे आणि राजकीय अस्तित्वाचे सामर्थ्य आहे। त्या स्त्री जवळ काहीही नाही स्वतःची अब्रू धोक्यात टाकून ती समोर आली आहे हे विसरून चालणार नाही।
Jaywant Lawand
Jaywant Lawand 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
यांवर न्यायालय म.पो.ना अहवाल सत्यता शोधायला सांगेल तो पर्यंत आपण. शांत बसणं योग्य ठरेल.पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे तहहयात अध्यक्ष शरदचंद्र गोविंदराव पवार यांची प्रतिक्रिया “प्रकरण गंभीर “आहे.ती सर्व कांही सांगून जाते.८० तासांच सरकार अजित दादांचा खंदा समर्थक काका पेहलवान चे कैचीत अलगद सापडला आहे हे मात्र नक्की.
vinod shinde
vinod shinde 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
पवार साहेबानी.गेम केला धनूभाउचा केला तर केला भाजप प्रवेश करणार आहे धनूभाऊ
Venom
Venom 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
लोकांना सांगे ब्राह्म ज्ञान स्वतः कोरडे पाषाण 😂😂🤣🤣 मस्त भाऊ keep it up 🤣😂
Fiza Fiza
Fiza Fiza 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Pankaja tai Bhagwan ki main awaj rehata nahi aur padhati bhi hain par der se, zhapak
Fiza Fiza
Fiza Fiza 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Aani mhanun Dhanajay Mundhe Pankaja taina satvat hote, karan tin bayaka aani tyanchi mule aani fajiti Aika, mhanaje Pankaja taina satvun property ghyaychi. Aani tin bayaka aani tyanchi mule yana satvaycha.
Vishnu Gitte
Vishnu Gitte 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Put news in Hindi.......for others also
Shubhangi Pakhare
Shubhangi Pakhare 8 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
He ram ek bayako hoti na tar mag Kay he
Bhari Video
Bhari Video 10 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
हा भारत आहे इथे ज्याच्याकडे पॉवर तो राजा आहे, काही होत नाही. प्रत्येक मंत्री किती किती कॉलेजच्या पोरींना घेऊन जातात आणि काय काय करतात हे सगळय़ा देशाला माहिती आहे. - अर्ध पुणे लुटून शरद पवार फ्री आहेत आहेत. - हजारो कोटींचा सिंचन घोटाळा करून अजित उपमुख्यमंत्रि आहेत. - घरात दोन हजार कोटी सापडून भुजबळ मंत्री आहेत. हे पोरी सोरी लफडे यांच्यासाठी फार चिल्लर आहे.
Mandy thakur
Mandy thakur 4 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Barobar bollas
Nadi Guru Acharya Vaidyaraj Sanjaykumar Chhajed
Nadi Guru Acharya Vaidyaraj Sanjaykumar Chhajed 10 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
This is ridiculous, jar sahamatine aahet mhanun sambandh maanya karayayache astail tar vivah sanstha hi kalbahya jhali ase samjun, jyala jyachyabarobar/ jichyabarobar rahayache asel tyani rahave, mulana naav dyave, anek stiyanchya ayushyachaa khel karava . he atishay dhakkadayak aahe SAMAJIK NYAYMANTRI ase birud miravanaryaani ase asamajiik karya karave ya sarakhe durdaiv naahi
Aravind Panchal
Aravind Panchal 10 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
दुसरे लग्न करायला बंदी, अन सहमती ने दुसऱ्या बाई सोबत राहायला परवानगी 🙏 कायद्यात बदल करा विद्वानानो
3062-pawar Vilas
3062-pawar Vilas 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Beed cha imran hasmi
Rupesh Kadam
Rupesh Kadam 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Dhanjay munde chya wife ne ase relation agree kele. Ashi wife milayla nashib lagte re
Lucifer
Lucifer 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
आता बायको ला मूल राहत नव्हता त्यात दादानचा काय दोष । पर स्त्री कडून वंशची वेल वडली त्यात चांगलेच म्हणावे ।
Infodiya in
Infodiya in 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
BBC inspired reporting
shiv k
shiv k 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Ladki ka chakkar hai babu Bhai ladki ka 😂😂😂
Chandu Kharmate
Chandu Kharmate 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
चांगले नाव होते पाक वाट लावून घेतली
BHOLE KE_BHAKT
BHOLE KE_BHAKT 11 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
१.१ million views वा र जनता😂😂
Amarnath Sawant
Amarnath Sawant 12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
डि एम साहेब यांनी सत्य परिस्थिती तमाम जनते समोर कबुल केली आहे. त्यांच्या घरच्या लोकांना सर्व माहिती आहे.बाकी निर्णय कायद्याने होणार.कायदा हा सर्वांना समान न्याय देतो. बाकी राजकारण जास्त प्रमाणात करत आहेत.
Amarnath Sawant
Amarnath Sawant 12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
🙏
Gajanan Pawar
Gajanan Pawar 12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
राजकारणात काय भारी नाव कमावलं, पण धनंजय राव तुम्ही ते बाईच्या लुगड्यात गमावलं. बंद से गयी, वो, हौद से नहीं आयेगी.
blue born
blue born 12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Dm cha game BJP ni kela raO_jaisi karni vaisi bharni
Aaditya Padhye
Aaditya Padhye 12 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
आमदार किंवा मंत्र्याला हे शोभणारे वर्तन नव्हे
Gaourav Doijad
Gaourav Doijad 13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
तिघी.. तिघीं...चा..जानु..परळीचा.. धनु...
VINOD MORE
VINOD MORE 13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
करुणा शर्मा चे हे पहिले की दुसरे लग्न ?
Prashant hagavane
Prashant hagavane 13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
माझ्या नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ सुभेदार दिसतोय हा😂
Shekhar Ugale
Shekhar Ugale 13 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
लोकमत वाल्यांनो तुम्हाला माहित आहे जर कुणी एससी एसटी ओबीसी वाला पुढे सरकत असेल मोठे नाव करत असेल प्रसिद्धी करत असेल तर ब्राह्मण लोक हे बाईंना मुलींना पुढे करतात आणि त्या व्यक्तीला फसवतात... जर त्या व्यक्तीने बामणांचा नाही ऐकलं तर त्याला बसून फसवून मारणे किंवा त्याचा राजनीति करियर संपवणे जन्मतः आधळे करून टाकने... मी काही उदाहरण देतो..... मै सासुराला महाकाली ने मारले एक ब्राह्मण वेश्या होती तिलासुद्धा ब्राह्मण लोकांनी पुढे करून दारू मध्ये वीष टाकून मारून टाकले..... बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जहर देऊनच विष देऊन ब्राह्मणाच्या मुलीने मारले.... आज रामदास आठवले सुद्धा ब्राह्मणाची मदत करतात तर आंबेडकरवादी एसटी एससी ओबीसी नेता रामदास आठवले हा आज बीजेपी ची मदत करतो तो भीतीपोटीच करतो........... जय मूलनिवासी जय शिवराय जय भीम ...
Vikrant Mundhe
Vikrant Mundhe 16 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Jya Baini Khote Aarop Kele Aahet Asha Lafdebaz Bayka Khup Aahet Aani Dhanjay Mundeni Kahi Jaga Vegal Kel Nahi Tyana Fasval Jat Aahe He Nakki Ulte Dhanjay Mundena Hya Baivar Manhanicha Dava Dene Grjech aahe Peshasathi BlackMail Kel Asnar Aani Magariche Ashru Dhakvale I Support Dm only 🙏🕉 नम: शिवाय 📿🙏🔱हर हर महादेव🙏Ram Ram🙏🚩🚩🚩
Shanti Kawlay
Shanti Kawlay 17 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
इकडे आड तिकडे विहीर असे झाले आहे का मंत्री mahodayansathi?
Mi Aparna
Mi Aparna 18 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
राधिका, शनया, माया आणि गुरुनाथ उर्फ धनंजय मुंडे
Govind Tirthe
Govind Tirthe 18 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Balatkara ca arop ka
Jagdish varma
Jagdish varma 19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
हे आमचे सामाजिक न्यायमंत्री...🤔
Aditya Shinde
Aditya Shinde 19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Pratyek mansache khajgi auyush aste.anni tech D.M sahebanche ahe.parantu rajkarnasathi kona la kiti badnam karaich hya gosthich kalas zhala.
Noah Jordan
Noah Jordan 19 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
Honey Trap cha bali DM
Rajaram Narwade
Rajaram Narwade 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
राष्ट्रवादी नाही भ्रष्टवादी वंचित बहुजन समाज जागृती झाला. शरद पवार घाबरला.
Kishor Keni
Kishor Keni 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
भरतिय इतिहासांत व पुराणांत 100/100,200/200 नव्हे सहस्र बायका व अगणित मुले असल्याच्या कथा आहेत त्या मानाने हे काहीच नाही.
sandesh mandavkar
sandesh mandavkar 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
हा तेव्हाच पंकजा ताई राष्ट्रवादी मध्ये निघाल्या मंत्री पद खाली होतय धनू भाऊंच
Narendra Nandurkar
Narendra Nandurkar 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
त्यांचे मित्र परिवारात ही माहिती होती तर वृत्त पत्रे माध्यमांना ईतके दिवस ही माहिती कशीकाय कळली नाही हे पण खूप मोठे आश्चर्य आहे .
Rutwik Gaikwad
Rutwik Gaikwad 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
निरागस बाळ!!!
Pranav Nachankar
Pranav Nachankar 20 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
papost.info/slow/v/rWqOfoVjaoGoiJ8
Akshay Bhelonde
Akshay Bhelonde 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
No prblm
shubham patil
shubham patil 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
समजकल्याण मंत्री नव्हे शर्माज कल्याण मंत्री🤣
Salil Patil
Salil Patil 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
This is not wrong
Suraj s.
Suraj s. 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
आयला आसले बेने कशाला घेतले आसेल राजकारनात या म्हातार्यानी कुनास ठाऊक
Suraj s.
Suraj s. 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
माझे कमीत कमी बिड जिल्ह्यातील 300 ते 400 मित्र आहेत.मि आँल रेडी अमरावती चा आहे.पन माझे सर्व मित्र म्हनतात ह्या मुंढे साहेबांच्या घराने शाहिने बिड जिल्ह्या ची खुपच वाट लावली व नाक कापले
Shankar Dhaware
Shankar Dhaware 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
काही चुकिच केला नाही मुंडे सरानीजिवन जगतात जगगु द्यावें एनजोय अर्थात लग्न केलेय काही हरकत नाही आस मत माझी
Yogesh Gurav
Yogesh Gurav 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
या मीडिया वाल्यांना नागडे करून मारले पाहिजे ..
Narendra Kulkarni
Narendra Kulkarni 21 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
महाराष्ट्रात आता हेच बघायचं राहील होत जिथे कुटुंबनियोजन कार्यक्रम आणि दोन मुलं पेक्षा जास्त असलेल्या समाज सेवकांना राजकारण तिकीट मिळत नाही पण बाहेर ठेवली असली तिची मोजणी व्हायला नको का हे काही नवीन नाही गलिच्छ राजकारण चा एक भाग आता जनतेला कळला बकवास राजकारण दुसरे काय
Pradnya Ingawale
Pradnya Ingawale 22 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
मुंढेनी प्रथम खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून जी मालमत्ता संपत्ती कमावली ती पूर्णपणे आमच्या गरीब शेतकरी बांधवाला द्या नंतर कोर्टाच्या आदेश प्रमाणे तपास करून त्यांना योग्य तो अत्यंत कठोर शिक्षा द्या आजच्या पिढीने काय आदर्श घ्याच्या या माणसाकडून .. तेही त्यांनीच सांगाव उभ्या महाराष्ट्राची नाक घासून माफी मागायला लावा . आणि शिक्षा करा . पिडीत महिलेला न्याय मिळाला पाहिजे
Pramod Kendre
Pramod Kendre 23 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ
स्वतः सभ्य असाल तर दुसऱ्यावर बोट करावं
World Record 438 Match-South Africa vs Australia- part 2
35:44
suhass997 Cricket
ਦ੍ਰਿਸ਼ 26 ਮਿਲੀਅਨ
Quick Party Makeup | Makeup Tips | Festival Special | Sreemukhi
9:23
Sreemukhi
ਦ੍ਰਿਸ਼ 217 ਹਜ਼ਾਰ
@Harsh Beniwal Ke Office Syappe | Every Indian Job Ever | Netflix India
15:45
Netflix India
ਦ੍ਰਿਸ਼ 1.3 ਮਿਲੀਅਨ
Нагиев - пенсии, стих в Кремле (English subs)
1:20:39
вДудь
ਦ੍ਰਿਸ਼ 28 ਮਿਲੀਅਨ
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
21:35
Sumeet Music
ਦ੍ਰਿਸ਼ 7 ਮਿਲੀਅਨ
Бентли, дворцы, убийства. Как устроен Северный Кавказ
25:21
Алексей Навальный
ਦ੍ਰਿਸ਼ 16 ਮਿਲੀਅਨ
Bali and why everyone is crazy about it. Big Episode.
1:02:15
Антон Птушкин
ਦ੍ਰਿਸ਼ 16 ਮਿਲੀਅਨ
Я позвонил своему убийце. Он признался
33:21
Алексей Навальный
ਦ੍ਰਿਸ਼ 22 ਮਿਲੀਅਨ
Quick Party Makeup | Makeup Tips | Festival Special | Sreemukhi
9:23
Sreemukhi
ਦ੍ਰਿਸ਼ 217 ਹਜ਼ਾਰ
@Harsh Beniwal Ke Office Syappe | Every Indian Job Ever | Netflix India
15:45
Netflix India
ਦ੍ਰਿਸ਼ 1.3 ਮਿਲੀਅਨ
Bigg Boss Tamil Season 4  | 13th January 2021 - Promo 3
0:36
Vijay Television
ਦ੍ਰਿਸ਼ 3.9 ਮਿਲੀਅਨ
Instagram Reels Reaction !!
11:32
Arjyou
ਦ੍ਰਿਸ਼ 2.4 ਮਿਲੀਅਨ
Master Review by Unni Vlogs | Vijay | Vijay Sethupathi | Lokesh Kanakaraj
8:55
Unni Vlogs Cinephile
ਦ੍ਰਿਸ਼ 103 ਹਜ਼ਾਰ